Final Year Exam Notice

Bhonsala Military College    10-Sep-2020
Total Views |
 
 
अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन सुरू आहे. परीक्षांसाठी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष (ऑफलाइन) अशा दोन्ही पर्यायांचा परिस्थितीनुसार अवलंब करण्यात येईल. बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका असतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहेत, ते ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध नाहीत, ते ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देऊ शकतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्द्यापीठांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान, आधीच्या सत्रातील विषय राहिलेल्या (बॅकलॉग) विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते ९ ऑक्टोबर आणि अंतिम वर्षांच्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येईल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवावे लागणार नाही. तर प्रयोगवहीचे (जर्नल) गुण, प्रात्यक्षिक परीक्षा किं वा तोंडी परीक्षा अशी गुणरचना करता येऊ शकते.
 
 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत अंतिम सत्र/वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन/ऑफलाइन परिक्षांबाबतचा विकल्प अर्ज

http://sps.unipune.ac.in/

(रविवार १३ सप्टेंबर२०२० पर्यंत विकल्प अर्ज भरण्याची मुदत)
 
 
 
 
 
 
Dear Students,

As all the final year students have received the link for option form from the    SPPU, we appeal to students equipped with online facilities to opt for online    exam in wake of the prevailing pandemic situation. The university will most    probably conduct a mock test so that the students get familiar and overcome    their apprehensions.
 
 

            CEO                                                                                    Principal
Bhonsala Military College                                             Bhonsala Military College