भोसला मिलिटरी कॉलेजचे प्रबंधक श्री दत्तात्रय निरगुडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला

भोसला मिलिटरी कॉलेजचे प्रबंधक श्री दत्तात्रय निरगुडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला

Bhonsala Military College    01-Sep-2023
Total Views |
 retirement_prgm
 
भोसला मिलिटरी कॉलेजचे प्रबंधक श्री दत्तात्रय निरगुडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलेज कमिटीचे अध्यक्ष डॉ.विजयप्रसाद अवस्थी, प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, सौ.निरगुडे या व्यासपीठावर उपस्थित होते. श्री व सौ. निरगुडे यांचा डॉ.अवस्थी, डॉ.नाईक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.आर.पी.पाटील, श्री नितीन अहिरराव,श्री अशोक दांड, सौ.निरगुडे, प्रियंका गडाख यांनी आठवणींना उजाळा दिला. डॉ.अवस्थी व डॉ.नाईक यांनी निरगुडेच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. निरंजन गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. आयक्युएसी इन्चार्जे डॉ,भारत गुगाणे यांनी आभार मानले.