बी. बी. ए. विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका सौ. कीर्ती भालेराव यांचे मुलाखत तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यान

Bhonsala Military College    16-Apr-2024
Total Views |
 Interview Technology
 
भोसला मिलिटरी कॉलेजच्या बी. बी. ए. विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापिका सौ. कीर्ती भालेराव यांचे मुलाखत तंत्रज्ञान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानी या विषयावर संवाद कौशल्य, हावभाव, मुद्रा या विषयाच्या विविध पैलूवर मार्गदर्शन केले. तरी या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून कु. निकिता भाटिया यांनी काम पाहिले. या ठिकाणी बि. बी. ए. च्या तृतीय वर्षातील विद्यार्थी तसेच, विभाग‌प्रमुख डॉ .निलेश पवार, सुप्रिया पवार, प्रियांका पाटील हे उपस्थित होते.