भोंसला वॉकथॉन २०२६ ला उस्फूर्त प्रतिसाद.
Bhonsala Military College 24-Jul-2026
Total Views |
भोंसला मिलिटरी कॉलेजच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भोंसला वॉकथॉन २०२६ मध्ये ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत निरोगी, सक्रिय आणि फिटनेसपूर्ण जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश दिला.विविध वयोगटातील सहभागींच्या जोशपूर्ण सहभागाने वय ही केवळ संख्या असून, आरोग्यदायी जीवनासाठी नियमित व्यायाम आणि सक्रिय दिनचर्या किती महत्त्वाची आहे, याचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला.सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे या सर्व विजेते, सहभागी आणि उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.“सक्रिय जीवनशैली हीच निरोगी आणि आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली.” 