Appeal for Blood Donation

Bhonsala Military College    11-Oct-2020
Total Views |
Appeal for Blood Donation

सद्यस्थितीत रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे
अत्यंत तातडीने रक्तदान शिबिर घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन भोसला मिलिटरी कॉलेज ला करण्यात आले आहे
हे रक्तदान शिबिर अत्यंत सुरक्षित पद्धतीने आणि गर्दी होणार नाही अशा रीतीने भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे
महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी (विशेषता एनसीसी एनएसएस चे स्वयंसेवक) शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सोबत लिंक मध्ये आपले माहिती ताबडतोब भरून सहकार्य करावे
महाविद्यालयाशी थेट संबंध नसलेले काही रक्तदाते सहभागी होऊ इच्छित असतील त्यांनाही माहिती भरण्यास सांगावे
प्राचार्य
भोसला मिलिटरी कॉलेज

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc1SHqAiJ6hOIwnjcRpw1r3R4sqSTKd0TpyQANhlJTDBdGbVw/viewform