Notice for staff residing in the college campus

Bhonsala Military College    09-May-2020
Total Views |
सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत निवासी कर्मचाऱ्यांना कुठेही बाहेर जाऊ देऊ नये, तसेच निवासी कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही नातेवाईकांना संस्थेच्या परवानगीशिवाय कॅम्पस मधे प्रवेश करू देऊ नये असे स्पष्ट आदेश सिक्युरिटी ला देण्यात आले आहेत. अतिशय तातडीच्या कामासाठी ज्या कर्मचाऱ्यांना कॉलेज इमारतीत जायचे असेल अशांनी आपले ओळखपत्र जवळ बाळगावे. ओळखपत्र असल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला प्रवेश न देण्यासंदर्भात सूचना सिक्युरिटी ला देण्यात येत आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसेल अशांनी श्री आर बी यादव किंवा श्री डि आर निरगुडे यांच्याशी संपर्क साधून प्रवेशा संबंधी व्यवस्था करावी.

प्राचार्य
भोसला मिलिटरी कॉलेज.