DEPARTMENT OF MARATHI
Name of Department : Marathi
Year of Establishment : 1989
Names of Courses Offered : FYBA,SYBA,TYBA,FYBCOM
Eligibility for UG & PG : Marathi Subject is available as General Subject for B.A ,B.Com Streams.
वरिष्ठ महाविद्यालय मराठी विभागातर्फे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत आपल्या महाविद्यालयात दिनांक 30 जानेवारी 2023 व 31 जानेवारी 2023 या दिवशी निबंध लेखन ,घोषवाक्य लेखन ,मराठी कथा अभिवाचन या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांसाठी परीक्षा चालू असतानाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या तीनही स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी
सहभाग घेतला.
२७
फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी विभागातर्फे मराठी
भाषा गौरव दिवस तथा मराठी राजभाषा दिवस तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर
यांचा जन्मदिवस महाविद्यालयातील बोटनिकल
गार्डन मध्ये साजरा झाला. विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत मराठी भाषेविषयीचा आदर व्यक्त केला व कुसुमाग्रजांच्या
साहित्याला उजाळा देण्यासाठी काव्यवाचन केले.
Read More
Teaching staff:
| Dr.H.T.Wagh M.A.,B.Ed,SET,Ph.D. Assistant professor Experience: 10 Years |