Important notice for students and parents सर्व विद्यार्थी आणि पालक (विशेषतः कनिष्ठ महाविद्यालय) यांना सुचित करण्यात येते की, अत्यावश्यक बाबीं शिवाय प्राचार्यांच्या व्यक्तिगत मोबाईल क्रमांकावर कोणीही फोन करू नये. आवश्यक चौकशी साडेदहा ते साडेपाच या वेळात महाविद्यालयाच्या दूरध्वनीक्रमांकांवर करावी. All students and parents (especially Junior College) are hereby informed that they should not contact the Principal on his personal mobile number except in case of emergency. Enquiries can be made on the college telephone numbers between 10:30 a.m to 5:30 p.m on all working days. |