पूज्यनीय डॉ. बा. शि. मूंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त भोसला स्कूल मैदान येथे आयोजित फूटबॉल स्पर्धेत भोसला मिलिटरी कॉलेज संघ विजयी

16 Dec 2021 12:06:38
 
 
भोसला मिलिटरी कॉलेज
पूज्यनीय डॉ. बा. शि. मूंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त भोसला स्कूल मैदान येथे आयोजित फूटबॉल स्पर्धेत भोसला मिलिटरी कॉलेज संघ विजयी झाला.
आज पारितोषिक वितरण समारंभात माननीय अतिथी व्हाइस ऍडमिरल. मेजर जनरल. एन. एस. सप्रे सर
व्हाइस ऍडमिरल एस. वी. भोकरे सर एअर व्हाइस मार्शल. पी. इ. पत्नागे सर यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
मा. प्राचार्य डॉ यु वाय कुलकर्णी व सर्व स्टाफचे वतीने खेळाडुंचे हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹 
 
 

फुटबॉल स्फर्धा 1_1 &

Powered By Sangraha 9.0