अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयाच्या तीन खेळाडू कु.कोमल जगदाळे,कु.पुनम सोनुने व कु. साक्षी जोहरे यांची निवड सा.फु.पुणे विद्यापीठ संघातर्फे तसेच पिस्तूल शुटींग साठी श्री. चैतन्य कुलकर्णी यांची निवड !

Bhonsala Military College    28-Dec-2021
Total Views |
विजेत्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
 

sports photo_1