सटाणा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन हॉकी 🏑 क्रीडा स्पर्धेत भोसला मिलिटरी कॉलेजची विद्यार्थिनी स्नेहा खरारे हीची पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय हॉकी स्पर्धेसाठी निवड.

Bhonsala Military College    06-Dec-2021
Total Views |
भोसला मिलिटरी कॉलेज,
(क्रीडा विभाग)
 
हॉकी महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत भोसला महाविद्यालयाचे यश .!!
 
 
सटाणा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन हॉकी  क्रीडा स्पर्धेत भोसला मिलिटरी कॉलेजची विद्यार्थिनी स्नेहा खरारे हीची पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय हॉकी स्पर्धेसाठी निवड.
खेळाडूचे अभिनंदन व शुभेच्छा. !!
 
 
 
 
 
 
Sports_1  H x W