स्टुडंट हेल्पींग हँड

22 Feb 2022 08:33:47
 
 
 
“स्टुडंट हेल्पींग हँड” ही नोंदणीकृत सामाजिक संस्था गेली पाच वर्षापासुन विद्यार्थांच्या विविध प्रश्नांवर पुण्यात काम करते.
कोरोनामुळे उच्चशिक्षण घेणार्‍या ज्या विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावलेले आहेत त्या विद्यार्थीची माहीती आम्ही संकलित करीत आहोत. हा डेटा गोळा करुन आम्ही शासनाला सादर करणार आहोत. तसेच या विद्यार्थीचे पालकतत्व दानशुर मंडळींनी घ्यावे, यासाठी देखील संस्था पुढाकार घेणार आहे.
यासाठी खाली दिलेला फॉर्म योग्यरीत्या भरवा अशी नम्र विनंती!
जास्तीत जास्त शेअर करावे.
Powered By Sangraha 9.0