दिनांक २७/४/२२०२ रोजी लोकनेते व्यंकटराव हिरे कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी , नाशिक या ठिकाणी झालेल्या 'राज्यस्तरीय लेखन कार्यशाळा व प्रस्तुती 'या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे यश....

Bhonsala Military College    30-Apr-2022
Total Views |
दिनांक २७/४/२२०२ रोजी लोकनेते व्यंकटराव हिरे कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी , नाशिक या ठिकाणी झालेल्या 'राज्यस्तरीय लेखन कार्यशाळा व प्रस्तुती 'या स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी गेले होते त्या ठिकाणी तृतीय वर्ष कला शाखेतील प्रिया कुमावत या विद्यार्थिनीचा निबंध लेखन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आला. त्यासाठी तिला दोन हजार रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पारितोषिक मिळाले .या खेरीच प्रश्न मंजुषा ,वाद विवाद,काव्यवाचन या स्पर्धेत एकूण सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळाले.सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मराठी विभाग प्रमुख प्रा.हिरा वाघ यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले तसेच महाविद्यालयांचे मा.प्राचार्य डॉ यू.वाय.कुलकर्णी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केल.
 

v