13/8/22- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी तर्फे काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या शिक्षकांनी उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांच्यासमवेत मोठ्या संख्येने भाग घेतला.

Bhonsala Military College    25-Aug-2022
Total Views |
 
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी तर्फे काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या शिक्षकांनी उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांच्यासमवेत मोठ्या संख्येने भाग घेतला पूर्ण नाशिक शहरात, गंगापूर रोड, त्र्यंबक रोड, सातपूर, अशोक नगर, शालीमार, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, कॉलेज रोड परिसरात काढण्यात आलेल्या या बाईक रॅलीमध्ये संस्थेच्या सर्व युनिटचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाविद्यालयाच्या वतीने क्रीडा संचालक निरंजन गायकवाड यांनी इन्चार्ज म्हणून काम बघितले.

Bike  Rally2