16/8/22-भोसला महाविद्यालयातून एनसीसी IDC कॅम्प साठी कॅडेट सुदेश वारुंगसे याची 7 महाराष्ट्र बटालियन मधून निवड झाली होती .या दरम्यान एनसीसी कॅडेट्स ची पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन वार्तालाप केले.

Bhonsala Military College    25-Aug-2022
Total Views |
 
 
 
भोसला महाविद्यालयातून एनसीसी IDC कॅम्प साठी कॅडेट सुदेश वारुंगसे याची 7 महाराष्ट्र बटालियन मधून निवड झाली होती . 15 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाची सांगता झाली या दरम्यान एनसीसी कॅडेट्स ची पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन वार्तालाप केले. तसेच या कॅडेट्सचे DG एनसीसी प्रमुख लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी विशेष कौतुक केले. यासाठी भोसला महाविद्यालय प्राचार्य , सेव्हन महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एके सिंग व पीआय स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 

Cadet with Modiji