14/8/22 -आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमा निमित्त आपल्या महाविद्यालयात फ्लॅग मार्च चे आयोजन करण्यात आले होते यात एन सी सी, निवासी विद्यार्थी, डे स्टुडन्ट असे एकूण 500 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Bhonsala Military College    25-Aug-2022
Total Views |
 
 
आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमा निमित्त आपल्या महाविद्यालयात फ्लॅग मार्च चे आयोजन करण्यात आले होते यात एन सी सी, निवासी विद्यार्थी, डे स्टुडन्ट असे एकूण 500 विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमा करीता नाशिक महानगर पालिकेचे माननीय आयुक्त डॉ चंद्रकांत पूलकुंडवार, उपआयुक्त खाडे साहेब, महानगर पालिकेचे अन्य अधिकारी , संस्थे चे कार्यवाह मा. श्री हेमंत देशपांडे, शिक्षणाधिकारी श्री एस डी कुलकर्णी, समन्वयक डॉ. एस आर कंकरेज, उपप्राचार्य जे एस भावसार, सुपर वाईझर मेजर विक्रांत कावळे , कर्नल नायर,अधीक्षक निरगुडे, सर्व अधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 


Flag March