वार्षिक स्नेहसंमेलन सप्ताह 2022-23 मनोरंजक खेळ व क्रिकेट स्पर्धा

Bhonsala Military College    25-Jan-2023
Total Views |
दिनांक 18 जानेवारी रोजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी मनोरंजक खेळ व क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री हेमंत देशपांडे यांनी येऊन विजेत्या संघाना बक्षिसे दिली. माननीय प्राचार्य यु वाय कुलकर्णी यांनी स्पर्धा पार पडण्यास अमोल असे मार्गदर्शन केले.
 
sports pic