वार्षिक स्नेहसंमेलन सप्ताह 2022-23

Bhonsala Military College    25-Jan-2023
Total Views |
वार्षिक स्नेहसंमेलन सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 17 जानेवारी रोजी महाविद्यालयाचा वार्षिक बक्षीस समारंभ डॉ.सुनील मोरे प्रमुख पाहुणे व महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री . हेरंब गोविलकर यांचे हस्ते एन सी सी , एनएसएस विभाग ,स्पोर्ट्स विभागातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा यथोचित सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु वाय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

tejal set