अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक

28 Feb 2023 12:27:23
 
 
हार्दिक अभिनंदन !

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल मुले स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाच्या रामदंडी कुणाल त्रिभुवन याने पुणे विद्यापीठातर्फे सुवर्णपदक मिळवले त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिनेश नाईक यांनी हार्दिक अभिनंदन केले.
 
 
baseball sport pic
Powered By Sangraha 9.0