मराठी राजभाषा दिन कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी सहभागातून संपन्न झाला

Bhonsala Military College    29-Feb-2024
Total Views |
 
 
marathi
 
 
 
मराठी राजभाषा दिन कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी सहभागातून संपन्न झाला, मराठी विषय शिक्षक यु.एस.कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून मराठी दिनानिमित्त कुसुमाग्रज व मराठी साहित्य यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला . वाणिज्य शाखेतील विदया जोशी मॅडम यांनी ही मराठी साहित्यातील अविट काव्य यावर भाष्य केले, यावेळी कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींनी स्वरचित काव्य रचना सादर केल्या या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व अध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमास मा.प्राचार्य डॉ. दिनेश नाईक सरांचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य भावसार सर,पर्यवेक्षक मेजर कावळे यांचे मार्गदर्शन लाभले.उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.