महाविद्यालयात बी. सी .ए (सायन्स) कोर्से सुरु करण्यासाठी मान्यता

Bhonsala Military College    18-Mar-2024
Total Views |
 
 
 
 
LIC Commitee LIC Commitee 2

LIC Commitee 3 
 
 
आपल्या महाविद्यालयात बी. सी .ए (सायन्स) कोर्से सुरु करण्याबाबत तपासणी साठी १५ मार्च २०२४ रोजी विद्यापीठाची एल. आय. सी कमिटी आली होती. त्या संदर्भात महाविद्यालयात बी. सी .ए (सायन्स) कोर्से सुरु करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. तरी सर्वानी आपल्या परिचयातील विद्यार्थ्यांना ह्या कोर्से संदर्भात अवगत करून द्यावे व कोर्सेस साठी प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करावे.

सदर कोर्से साठी शैक्षणिक पात्रता :
बारावी परीक्षा उत्तीर्ण किंवा
तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण (DTE)