Inauguration ceremony1

Bhonsala Military College    05-Mar-2024
Total Views |
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आणि राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालय संचलित अंजनेरी येथील साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे आज श्री.खोसकर यांच्याहस्ते कोनशिला अनावरण करून उद्घाटन झाले.
साहसी क्रीडा प्रशिक्षण