विद्यार्थीनी प्रणिता बोरसे (MAJMC) (टिव्ही-9,मराठी ) मध्ये निवड.

Bhonsala Military College    09-Mar-2024
Total Views |
Pranita Borase
 
 
 
भोंसला महाविद्यालयातील जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन विभागातील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थीनी प्रणिता बोरसे (टिव्ही नाईन,मराठी-असिस्टंट प्रोड्युसर आऊटपुट डेस्क पदी निवड.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ.विजयप्रसाद अवस्थी यांनी या तिघांचे नव्या जबादारीबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.