गौरव कुलकर्णी(MAJMC) (टाइम्स ऑफ इंडिया-(मटा) कन्सलंटट सब एडियर अँड पब्लिशर पदी निवड..

Bhonsala Military College    09-Mar-2024
Total Views |


Gaurav Kulkarni
 
महाविद्यालयातील जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन विभागातील प्रथम वर्षातील गौरव कुलकर्णी  यांची  (टाइम्स ऑफ इंडिया-(मटा) कन्सलंटट सब एडियर अँड पब्लिशर) पदी निवड.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ.विजयप्रसाद अवस्थी यांनी या तिघांचे नव्या जबादारीबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या