कंप्युटर सायन्सच्या विनायक कुवर याचे जलतरण स्पर्धेत यश.

19 Aug 2024 13:05:52

vinayak kuvar
महाविद्यालयातील कंप्युटर सायन्स विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थी विनायक कुवर याचे जलतरण स्पर्धेत यश.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, कंप्युटर सायन्स विभाग प्रमुख अलकनंदा पवार यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0