महाविद्यालयातील विद्यार्थी राहुल जयराम यादव याचे AFCAT परीक्षेत यश.

21 Aug 2024 12:52:05
 
राहुल यादव
 
महाविद्यालयातील विद्यार्थी राहुल जयराम यादव याचे AFCAT परीक्षेत यश.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप इखणकर,  मेजर विक्रांत कावळे, उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य जगदीश भावसार यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0