भोंसला मिलिटरी महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा

22 Aug 2024 10:07:28
 भोंसला मिलिटरी महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला
 kargil vijay kargil vijay kargil vijay
 
 
 
 
कारगिल विजय दिवसानिमित्त बुधवारी शहरात मोठ्या संख्येने नागरिकांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
कॉलेजरोड, गंगापूर रोड आणि शहरातील इतर भाग राष्ट्रभक्तीची भावना जागवणाऱ्या घोषणांनी गुंजले. भोसला मिलिटरी कॉलेज व गर्ल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्मारकापर्यंत मार्चपास्ट करून पुष्पहार अर्पण केला.
Powered By Sangraha 9.0