भोसला मिलिटरी कॉलेजच्या परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन
Bhonsala Military College 09-Sep-2024
Total Views |
विघ्नहर्ता गणरायाचे आज भोसला मिलिटरी कॉलेजच्या परिसरात गणरायाचे उत्साहात आगमन झाले. प्राचार्य डॉ,दिनेश नाईक यांच्याहस्ते सपत्नीक गणरायाचे विधीवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा चेहऱ्यांवरील आनंद ओसंडून वाहत होता, बाप्पाच्या आगमनाचा आनंद विद्यार्थ्यांनी नाचून गणेशवंदना म्हणून व्यक्त केला. गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरयाच्या घोषणेने परिसर दुमदुमन गेला होता.