कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विद्यार्थी गायत्री आहेर आणि संकेत पल्हाल यांची अग्निवीरमध्ये निवड झाली
24 Jan 2025 09:49:17
बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स विभागाचे विद्यार्थी गायत्री आहेर आणि संकेत पल्हाल यांची अग्निवीरमध्ये निवड झाली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश नाईक, कॉलेज कमिटीचे चेअरमन डॉ.विजयप्रसाद अवस्थी यांनी याचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.