21 डिसेंबर 2024 रोजी ध्यान दिवस साजरा करण्यात आला.
Bhonsala Military College 03-Jan-2025
Total Views |
21 डिसेंबर 2024 रोजी ध्यान दिवस साजरा करण्यात आला.
आपल्या दैनंदिन जीवनात ध्यानाचे महत्व व फायदे यावर मोनिका जोशी यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व शिक्षक यांचे कडून ध्यानाच्या क्रिया करून घेतल्या.माननीय प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांनी श्रीमती जोशी यांचा परिचय व स्वागत केले. उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.यु.एस. कुलकर्णी यांनी केले.